आणि पाणी हि काही बोलले
उदयाचा दिवस मला हि बघावासा वाटतो,
हया काळया ढगात जीव माझा ही काही घुटमळतो.
मी बरच काही सोसलें आहे. आता मला ही काही बोलायचे आहे.
कीम्मत माझी कोणी ठेवत नाही, महणून आषृंचा मोल आज राहत नाही.
जयाला मी मीळते तयाला माझी पर्वा नाही,
जयाला मी मीळत नाही तयाची कुणाला पर्वा नाही.
मी बरच काही सोसलें आहे. आता मला ही काही बोलायचे आहे.
घरें माझी उध्वस्त करून, सांगा कशी ही वसाहत बसेल.
मग घसा सुकून कोरडा झाला, तारीही ऐैकण्यासाठी कुणी नसेल.
मी बरच काही सोसलें आहे. आता मला ही काही बोलायचे आहे.
माझ्या वीना अन्न नाही, माझ्या वीना अंत नाही.
जीव मुठीत राहणार नाही, तरी कुणाला त्याची खंत नाही.
मी बरच काही सोसलें आहे. आता मला ही काही बोलायचे आहे.
कधी मला ही येतो राग, मग वीनाश करणे पडते भाग.
कारण शोधा मग कळेल, आपलिच चुक... येइल जाग.
मी बरच काही सोसलें आहे. आता मला ही काही बोलायचे आहे.
प्रकृतिचा नियम आहे, म्हणून पृथवी कायम आहे.
तुम्हाला ह्याची जाणिव होवे, जीवनाचा असाच सय्यम् राहे.
तुमचा त्रास सोसवत नाही, मग रडल्याशिवाय राहवत नाही.
पटले असतील तुम्हाला माझे बोल, तर कळेल आता माझा मोल.