top of page
Bakul Flowers Image.jpg
© Bakul Raut
Abstract Fluid Forms

क्षण भर राहू द्या

क्षण भर राहू द्या

सगळा ताप सगळा व्याप

थोडं डोकं वर करा

सोडा कामाचा हा पसारा.

 

पाहा ते उडते पक्षी

इंद्रधनू ची नक्षी

थोडा स्पर्श हवेचा घ्या

स्वतःला थोडा वेळ द्या.

 

आयुष्याची जमा बेरीज

क्षण भर तरी राहू द्या

आहे त्यात आनंदी राहा

एकदा असे करून पाहा.

Listen to the poem as a song:
Feel free to share:
© Bakul Raut
Comments
Share Your ThoughtsBe the first to write a comment.
00:00 / 02:00
bottom of page